ईडीची नोटीस अनिल परबांना अन् छातीत धडकी उद्धव ठाकरेंच्या; नितेश राणेंचा टोला

0
344

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून दुसऱ्यांदा नोटीस मिळाल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब ईडीसमोर हजर झालेत. यावरुन भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय अनिल परब सकाळी शर्ट पण घालत नाहीत! अशा व्यक्तीला चौकशीला बोलावल्यावर उद्धवजींच्या छातीत धडकी भरल्यासारखे झाले आहे. अनिल परब तो झांकी है उद्धव ठाकरे अभी बाकी है, असं राणे यांनी म्हटलं.

दरम्यान, ईडी चौकशी नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची पुन्हा शपथ घेऊन सांगतो मी काहीच चुकीचं केलं नाही, असं अनिल परब म्हाणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

जावयाचं नाव सातत्याने घेऊ नका; हसन मुश्रीफांचा किरीट सोमय्यांना इशारा

मुंबईतील खड्ड्यांवरुन किशोरी पेडणेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं, निलेश राणे म्हणाले…

“मोठी बातमी! नवज्योत सिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा”

“नाशिक हादरलं! ब्युटी पार्लरमध्ये घुसून महिलेवर बलात्कार, सराईत गुन्हेगाराकडून चाकूच्या धाकाने अत्याचार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here