Home बीड “धनंजय मुंडेंचा जलवा, बीडमध्ये भाजपला धोबीपछाड करत राखली एकहाती सत्ता”

“धनंजय मुंडेंचा जलवा, बीडमध्ये भाजपला धोबीपछाड करत राखली एकहाती सत्ता”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : राज्यातील आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी आज पार पडतेय. अशातच आता बीडमधील निकाल समोर आला आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीनं आपला गड राखला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीनं भाजपचा सुपडा साफ केला आहे. बीड जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सुरूवात झाली. याचे निकाल आता समोर आले आहेत.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; तिवसा बाजार समितीत काँग्रेसची मुसंडी

बीडच्या वडवणी बाजार समितीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावला आहे. 18 च्या 18 जागेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाआधी, ठाकरेंचा शिंदेंना दणका, ‘या’ निवडणूकीत मिळवली एकहाती सत्ता”

उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; आता शिंदेंचा पलटवार, म्हणाले…

राज ठाकरे म्हणाले, बाहेर देता, तसं, काकांकडेही लक्ष द्या, आता अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…