देवेंद्र फडणवीसांनी नुरा कुस्ती खेळू नये, खऱ्या पैलवानासारखं मैदानात येऊन लढावं- प्रकाश आंबेडकर

0
261

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी विधान भवनात पेन ड्राईव्ह वरून चाललेल्या विषयावर भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळू नये. विधानसभा अध्यक्षांना पेन ड्राईव्ह देणे म्हणजे नुरा कुस्तीचा भाग आहे, खऱ्या पैलवानासारखा मैदानात येऊन फडणवीस यांनी लढावे, असं आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा : प्रविण दरेकरांनी आपलं आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावं; काँग्रेस नेत्याची खोचक टीका

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासांचे व्हिडीओ जनतेसमोर आणून ते मैदानी पैलवान आहेत की नुरा कुस्तीतील पैलवान आहेत, हे दाखवून द्यावं, असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं समर्थकांसह केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

देवेंद्र फडणवीसांच्या नोटीसीविरोधातील आंदोलन भोवलं; भाजपच्या ‘या’ आमदारांसह 23 जणांवर गुन्हे दाखल,

15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडा, अन्यथा आम्ही पाडू; मुंबई महापालिकेकडून राणेंना तिसरी नोटीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here