नारायण राणेंवर टीका करताना, खासदार संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले…

0
328

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे शाब्दिक युद्ध काही थांबायला तयार नाही. आज माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्दात टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे. यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांच्या टीकेबद्दल विचारले असता, तो XXX आहे, अशा शब्दांत राऊत यांनी राणेंवर टीका केली.

हे ही वाचा : अजित पवारांचा पुण्यात अपघात; म्हणाले, थोडक्यात वाचलो अन्यथा…

दरम्यान, दावोसमधून काय येतं ते माहीत नाही. तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळवून नेले ते आणा. वेदांत, एअरबससारखे प्रकल्प गेले. दोन लाख कोटींच्यावरची गुंतवणूक तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ते आधी घेऊन या, असंही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सत्यजित तांबेंच्या अडचणी वाढणार; ठाकरेंकडून ‘या’ मोठ्या नेत्याला पाठिंबा”

…तर पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत आहे; ठाकरे गटाच्या आमदाराचं सूचक विधान

“राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; प्रकाश आंबेडकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक, मध्यरात्री अडीच तास खलबतं, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here