मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार! बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

0
531

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : औरंगाबाद पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. सध्या या प्रकरणावर सुनावणी करताना औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले.

मेहबूब शेख यांना कोर्टाने मोठा दणका दिला आहे. बलात्कार प्रकरणातील पोलिसांनी दिलेला बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला असून या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे आता मेहबुब शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

बाळासाहेबांच्या विचारांवर पुढे जाण्याचा राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला

“काँग्रसेच ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचं निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा

‘संजय राऊतांनी आता राजकारण सोडावं’; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here