Home महाराष्ट्र भ्रष्टाचाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई होणार; पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा

भ्रष्टाचाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई होणार; पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर निशाणा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आज देशातल्या पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये पंजाब वगळता सर्वच राज्यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पहायला मिळालं. यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या (ईडी) च्या कारवाईवरून भाष्य करताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

हे ही वाचा : “प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवला”

आज मी एक विषय लोकांसमोर ठेवतो. भ्रष्टाचाराच्याविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत. मात्र अशा भ्रष्टाचाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी –

उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला- योगी आदित्यनाथ

शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्र मतं नोटापेक्षा कमी; देवेंद्र फडणवीसांची टीका

“पंजाबमध्ये AAP जिंकल्याचं नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना दुख:”