अजित पवारांच्या बंडावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

0
434

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया आली आहे.

हे होणारच होतं, अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी यावेळी दिली. सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट केलं आहे. हे होणारच होतं! आता निवडणुका झाल्या तर कर्नाटकसारखे बहुमत मविआला मिळेल हे स्पष्ट होते. पक्ष फोडण्याशिवाय भाजपाकडे पर्यायच नव्हता. अमेरिकेत 14 वेळा लोकशाही म्हणणाऱ्या मोदींचा खरा चेहरा तो हाच!”, असं सचिन सावंत म्हणाले.

“नुकतेच ज्यांना भ्रष्टाचारी म्हटले ते आता त्यांच्या बाजूला बसतील. पण काहीही करा यंदा भाजपा आपटणारच,” असा टोलाही सचिन सावंत यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे की…; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

अजित पवारांच्या शपथविधीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

 शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here