चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळेंना CM करण्याच्या हालचाली सूरू, आता सुप्रिया सुळे म्हणतात…

0
713

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना नेते प्रयत्नशील असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसेच महाविकास आघाडीला अडीच वर्षे पूर्ण होताच हा बदल होणार असल्याचा दावाही चंद्रकांत पाटलांनी केला होता. यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : लाज वाटते, आमच्यातील काही लोकांनी शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं; आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आमचे सरकार हे लोकशाही मानणारे असल्याने ते काहीही बोलू शकतात. त्यांच्या बोलण्याला कोणी अटकाव करू शकत नाही. त्यांना बोलण्याचा आनंद घेऊ द्या, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसचा मोठा डाव, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा काँग्रेसमध्ये केली घरवापसी”

जळगावातील शिवसेना-भाजप युतीवरून खासदार रक्षा खडसेंचं मोठं विधान, म्हणाल्या…

“सोलापूरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here