“काँग्रेसचा मोठा डाव, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा काँग्रेसमध्ये केली घरवापसी”

0
589

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : जळगावातील शिवसेना-भाजप युतीवरून खासदार रक्षा खडसेंचं मोठं विधान, म्हणाल्या…

काँग्रेस नेते सतीश होले यांनी 6 वर्षांपूर्वी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लगेज भाजपने त्यांना उपमहापाैर केलं होतं. यावेळी त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला हरविलं होतं. त्यावेळी होले म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये कधीही परत येणार नाही. भाजप माझी आहे आणि मी भाजपचा आहे. भविष्यात कधीही काँग्रेसमध्ये परतणार नाही. मात्र आज होले यांनी भाजपला धक्का देत पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“सोलापूरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

“खासदार सुप्रिया सुळे ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित, सलग 7 वर्षे ठरल्या पुरस्काराच्या मानकरी”

“शिवसेना-भाजपच्या युतीसाठी मी स्वत: पुढाकार घेणार असून, यासंदर्भात लवकरच संजय राऊतांना भेटणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here