Home देश “ब्रेकींन न्यूज! आयुष्यमान भारतसह, मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा; कॅगच्या अहवालाने...

“ब्रेकींन न्यूज! आयुष्यमान भारतसह, मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा; कॅगच्या अहवालाने खळबळ”

239

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची माहिती कॅगने समोर आणली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ही बातमी पण वाचा : “बाॅम्ब घेऊन तयार रहा, आलेल्या लोक प्रतिनिधींवर बाॅम्ब हल्ला करा; ‘या’ माजी आमदाराचा अजब सल्ला”

दरम्यान, एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी 251 कोटींचा खर्च करण्यात आल्याचे ताशेरेही कॅगने ओढले आहेत. या सर्व प्रकरणानंतर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उचलणार ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

निवडणूक आयोगाची शरद पवार-अजित पवार गटाला नोटीस; राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं?

अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेवरून, अमोल मिटकरींचा, राज ठाकरेंना टोला, म्हणाले…