“ब्रेकींज न्यूज ! गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, बोट उलटून 6 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू”

0
342

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

गुजरात : गुजरातमधील वडोदरा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. वडोदराजवळील हरणी तलावात बोट उलटल्याने सहा शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

या दुर्घटनेत मृत्यू झालेले विद्यार्थी हे वडोदरा येथील न्यू सनराईज स्कूलमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या बोटीत 27 विद्यार्थी होते, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, या मुलांनी किंवा शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. अशातच बोट उलटल्यावर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; ठाकरे गटातील या नेत्याला अटक

बाळासाहेब असते तर…; एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहिमेवरून राऊतांची टीका, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here