ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार

0
459

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : ब्रेन बूस्टर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट यांच्याकडून घेण्यात आलेल्या सांगली जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत सांगलीतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..

ब्रेन बूस्टर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सांगली यांच्या वतीने 18 जून 2018 रोजी पलूस येथे सांगली जिल्हास्तरीय परीक्षा उत्साहात पार पडली.

ही बातमी पण वाचा : जागतिक MSME दिना निमित्त ‘उद्योग – व्यवसाय कर्ज कार्यशाळेचे’ आयोजन

दरम्यान, या स्पर्धेसाठी डॉक्टर कामत सर ,माननीय कारंडे सर ,माननीय स्वाती चव्हाण ,माननीय बोराडे सर, माननीय सुनील पुदाले सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुलांना यांचे खूप मार्गदर्शन लाभले.सर्व शाखाप्रमुख व संचालक यांचे अनमोल सहकार्य लाभले.

महत्त्वाच्या घडामोडी –

मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता सरकारमध्ये नाही; ‘या’ नेत्याचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर

“राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”

चुंबन पोझमध्ये फोटो काढताना नवऱ्याचा संयम सुटला, अन् …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here