Home महाराष्ट्र सांगलीत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; महापाैरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड

सांगलीत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; महापाैरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली.

राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजप उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांना मिळाली 36 मतं पडली.

महत्वाच्या घडामोडी –

“नोकरीच्या देण्याच्या आमिषाने तरूणीला कारमध्ये बसवलं, चालत्या कारमध्ये केला बलात्कार”

“सांगली महापाैर निवडणुकीच्या दिवशीही भाजपचे 7 नगरसेवक नाॅट रिचेबल; सत्ताधाऱ्यांचे टेंशन कायम”

“कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल”

“वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानी दाखल; थोड्याच वेळात पोहरादेवीला रवाना होणार”