Home महाराष्ट्र “सांगली महापाैर निवडणुकीच्या दिवशीही भाजपचे 7 नगरसेवक नाॅट रिचेबल; सत्ताधाऱ्यांचे टेंशन कायम”

“सांगली महापाैर निवडणुकीच्या दिवशीही भाजपचे 7 नगरसेवक नाॅट रिचेबल; सत्ताधाऱ्यांचे टेंशन कायम”

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. ऑनलाईन सभेत निवडणूक होणार असून महापौरपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निवडणुकीच्या दिवशी भाजपचे 7 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल”

“वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानी दाखल; थोड्याच वेळात पोहरादेवीला रवाना होणार”

…म्हणून तुम्ही लोकांना लॉकडाऊनची धमकी देणार का?; मनसेचा ठाकरे सरकारला सवाल

“धोका वाढला! साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी”