केंद्रात आणि राज्यात भाजपच येणार, ठाकरे सरकार कोसळणार; नारायण राणेंकडून डेडलाईन जाहीर

0
522

सिंधुदुर्ग : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेते नारायण राणे हे वारंवार सरकार पडणार, असं वक्तव्य सतत करत आहेत. आज परत त्यांनी ठाकरे सरकार कोसळणार, असं वक्तव्य केलं आहे. याबाबतची त्यांनी डेडलाईन जाहीर केली आहे.

2021 च्या मार्च महिन्यानंतर ठाकरे सरकार कोसळेल, असा दावा राणेंनी यावेळी केला. तसेच हे सरकार कोसळल्यानंतर भाजपचं बहुमताचं भक्कम सरकार स्थापन होईल, असा विश्वासही यावेळी राणेंनी व्यक्त केला.

दरम्यान, चिपी विमानतळ आपणच सुरु करणार, अशी प्रतिक्रिया देखील राणेंनी चिपी विमानतळ पाहणी दौऱ्यानंतर दिली.

महत्वाच्या घडामोडी-

“मै बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ, मी कुणाला घाबरत नाही”

“मै बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ, मी कुणाला घाबरत नाही”

“राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार”

“नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here