“आदित्य ठाकरेंकडून भाजप-मनसेचा करेक्ट कार्यक्रम; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”

0
1146

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुका शिवसेनेने आपली कंबर कसली असून शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मुंबई महापालिकेच्या निवडणूकीवर विशेष लक्ष घातलं असून त्यांनी भाजप-मनसेचा करेक्ट कार्यक्रम केला असून अनेक कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधलं.

आदित्य ठाकरेंनी भाजप-मनसेला आव्हान दिलं असून अनेक भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सेंट रेजिस हॉटेल येथे मनसे, भाजप, रिपब्लिकन पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती धरला. यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, सरचिटणीस सचिन अहिर चिटणीस संजय कदम तसेच इतर सर्व पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

अंडरवल्डकडून धमकीचा फोन! शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यात पुन्हा वाद सुरू

राजीनाम्यानंतर अखेर नवज्योतसिंग सिद्धूंनी सोडलं माैन, म्हणाले…

…तर आपली सीट शंभर टक्के निवडून आली म्हणून समजा- सुप्रिया सुळे

पुण्यातील मनसेच्या नेत्यांचा भाजपसोबत युतीचा आग्रह; राज ठाकरे म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here