Home देश झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार ; एक्झिट पोलने वर्तवला अंदाज

झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार ; एक्झिट पोलने वर्तवला अंदाज

झारखंड : झारखंडमध्ये भाजपला धक्का बसेल असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला. तो अंदाज खरा ठरला आसल्याचं समजतंय. झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असल्यचं चित्र स्पष्ट झालं आहे.

झारखंड राज्यातील 81 जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-भाजप यांच्या आघाडीत सरळ सामना झाला.

81 जागांवर मदतान झाला यामध्ये काँग्रेस आणि मुक्ती मोर्चा यांनी 42 जागावंर तर भाजने  29 जागा मिळवल्या आसल्याचं एक्झिट पोलनं आंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, एक्झिट पोल्सनी झारखंडमध्ये भाजपचा पराभव होईल, असा अंदाज वर्तविला होता. तो आता खरा ठरत असल्याचे चित्र आहे. तर काँग्रेस-झामुमो आघाडी बहुमत मिळवून सत्तेत येईल, असा या एक्झिट पोल्सचा अंदाज होता.

महत्वाच्या घडामोडी-

-मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत, ते ‘या’ थराला जातील असं वाटलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस

-कटक वनडेत भारताचा विराट विजय; 2-1 ने जिंकली मालिका

-ही माती माझी ओळख सांगते, जितेंद्र आव्हाडांनी कवितेतून दर्शवला नागरिकत्व कायद्याला विरोध

-महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या विश्वासघाताची मालिका कायम ठेवली- चंद्रकांत पाटील