Home महाराष्ट्र मोठी बातमी! राज ठाकरेंची प्रकृती बिघडली; पुणे आणि मुंबईमधील मेळावे रद्द

मोठी बातमी! राज ठाकरेंची प्रकृती बिघडली; पुणे आणि मुंबईमधील मेळावे रद्द

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. पक्षबांधणी मजबूत राज ठाकरे हे मुंबईतील भांडुप येथे उद्या आणि परवा पुण्यात मेळावा घेणार होते. मात्र त्यांचे दोन्ही मेळावे रद्द करण्यात आले आहे.

हे ही वाचा : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीप्रमाणे तुमचेही शतक पूर्ण करा; अमित शहांना खासदार कोल्हेंकडून अनोख्या शुभेच्छा

राज ठाकरे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने हे मेळावे रद्द केल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. तसेच पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदारापाठोपाठ कार्यकारी अध्यक्षांनी पक्षाला ठोकला रामराम”

नवरदेवीच्या अदांवर वऱ्हाडी फिदा, बाल्कनीत येताच केलं असं काही की, सगळे पाहतच राहिले; पहा व्हिडिओ

मुंबईतील लालबाग परिसरात ‘वन अविघ्न’ या इमारतीला भीषण आग; एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू