Home महाराष्ट्र “मोठी बातमी! मुंबईत ‘या’ दिवसापासून तब्बल 13 दिवस संचारबंदी; वाचा काय सूरू,...

“मोठी बातमी! मुंबईत ‘या’ दिवसापासून तब्बल 13 दिवस संचारबंदी; वाचा काय सूरू, काय बंद”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार 4 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात कलम 144 लागू राहणार आहे.

हे ही वाचा : “अखेर जत तालुक्याला न्याय मिळणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ मोठा घोषणा”

यासोबतच लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावरही बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

कलम 144 मध्ये या गोष्टींवर बंदी असेल

5 पेक्षा जास्त लोकांच्या सार्वजनिक एकत्र येण्यास मनाई.

मिरवणुकांवर बंदी घालण्यात येईल.

फटाके फोडण्यास मनाई.

लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई.

मिरवणुकीत संगीत बँडवर बंदी.

परवानगीशिवाय सामाजिक मेळाव्यावर बंदी.

धरणे/उपोषणावर बंदी.

या गोष्टींना असेल परवानगी

विवाह सोहळा.

दफनभूमी/स्मशानभूमीच्या मार्गावर अंत्यसंस्कार सभा आणि मिरवणूक.

पीव्हीआर थिएटर.

न्यायालये आणि कार्यालयांमध्ये किंवा जवळील लोकांची सभा.

शैक्षणिक कार्यक्रमांसाठी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा जवळ संमेलन.

महत्त्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं; राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

“निवडणूक गुजरातची असो की, महाराष्ट्राची, तुम्हांला गरज बाळासाहेब ठाकरेंचीच”