Home महत्वाच्या बातम्या रायगडमध्ये शिवसेनाला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा

रायगडमध्ये शिवसेनाला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराला दोन वर्षांची शिक्षा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड :  रायगडमध्ये शिवसेनाला मोठा धक्का बसला आहे. रायगडचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांना दोन वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : “केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये”

तीन वर्षापूर्वी मारहाण केल्याप्रकरणी महेंद्र दळवी यांनी दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, अलिबाग सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज ठाकरेंची वाढती सुरक्षा पाहून मनसे नेते बाळा नांदगावकर संतापले, म्हणाले…

राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी- रामदास आठवले

पवार साहेब महाराष्ट्राला तुमच्या राजकारणाचा किळस आलाय; निलेश राणेंचा हल्लाबोल