“आगामी निवडणूकीच्या आधी मनसेकडून शिवसेनेला मोठे खिंडार, अनेक शिवसैनिकांनी केला मनसेत प्रवेश”

0
1911

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे.

अशातच आता आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पनवेल येथील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व अनेक शिवसैनिकांनी मनसेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

हे ही वाचा : 2024 ला कोल्हापूरातून संजय पवार आमदार असतील फक्त शिवसेनेनं त्यांना…; तृप्ती देसाईंचं मोठं विधान

दरम्यान, यामुळे पनवेलमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

‘…या ठिकाणी झाली भाजप- मनसेची पहिली युती’; राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या सोसायटीवर मिळविली सत्ता

आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वयंघोषीत हिंदुजननायक मग…; दिपाली सय्यद यांचा मनसेला टोला

अमृता फडणवीस म्हणाल्या, पुरी कायनात अब देवेंद्रजी के साथ है; आता शि;सेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here