Home नांदेड “प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळणाऱ्या बीडच्या नराधमाला नांदेडमध्ये अटक”

“प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळणाऱ्या बीडच्या नराधमाला नांदेडमध्ये अटक”

नांदेड : प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला होता. यामध्ये त्या तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, या घटनेतील आरोपी अविनाश राजूरे याला नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधील आदमपूर येथील एका ढाब्यावरुन अटक करण्यात आली आहे. देगलूर पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपीला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारूण पराभव”

“धक्कादायक! बीडमध्ये प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न”

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे…; रामदास आठवलेंची राज्य सरकारवर टीका

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी होण्याचा मान नितीश कुमारांना; उद्या घेणार शपथ