Home महाराष्ट्र “बच्चू कडूंनी भर सभेत सांगितलं, गुपीत, म्हणाले, फडणवीसांच्या सांगण्यावरून…”

“बच्चू कडूंनी भर सभेत सांगितलं, गुपीत, म्हणाले, फडणवीसांच्या सांगण्यावरून…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी चिंचवड : आमदार बच्चू क़डू यांनी माध्यमांशी बोलताना, शिंदे सरकारमध्ये का सामील झालो, याचं गुपीत सांगितलं आहे.

शिंदे सरकारमध्ये, देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून सामील झाल्याचं गुपीत बच्चू कडूंनी यावेळी उलगडलं. पिंपरी चिंचवड येथे आयोजित, दिव्यांग कल्याणकारी योजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : “शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही; अजित पवार गटातील ‘या’ नेत्याची टीका”

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवहाटीला जाण्याअगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं होतं.’, असा खुलासा आमदार बच्चू कडू यांनी भर सभेत केला. तसेच ‘माझ्या दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालय केलं तरच मी तुमच्यासोबत येतो असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं आणि त्यांनी त्या गोष्टीला होकार दिला होता., असं बच्चू कडू म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

नितीन गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त त्यांनी…; ठाकरे गटाकडून मोठी ऑफर

“ठाकरे गटाला दिलासा, भाजपमधील ‘हा’ मोठा नेता पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी करणार”

“ब्रेकींन न्यूज! आयुष्यमान भारतसह, मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा; कॅगच्या अहवालाने खळबळ”