“जोपर्यंत महाराष्ट्रात पप्पू आणि पेंग्विन शिवसेनेचं नेतृत्व करतील, तोपर्यंत भाजपला कोणीही रोखू शकत नाही”

0
398

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नागपूर आणि अकोला-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल काल जाहीर झाला असून या दोन्ही जागांवर भाजपने जोरदार विजय मिळवला आहे.

हे ही वाचा : पंतप्रधान मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली; म्हणाले…

नागपूर विधानपरिषद जागेसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला.

जोपर्यंत महाराष्ट्रात काँगेसचे ‘पप्पू’ आणि शिवसेनेचा ‘पेंग्विन’ पक्षाचे नेतृत्व करतील तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपला कोणी रोखू शकत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली.

महत्वाच्या घडामोडी –

सचिन वाझे शिवसेनेचा माणूस तर अंबानी…; राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ

गुणरत्न सदावर्तेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचण्याचाही दिला इशारा

शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here