आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वयंघोषीत हिंदुजननायक मग…; दिपाली सय्यद यांचा मनसेला टोला

0
534

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना निशाणा साधलाय.

आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वयंघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वयंघोषीत हिंदुजननायक, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा :  अमृता फडणवीस म्हणाल्या, पुरी कायनात अब देवेंद्रजी के साथ है; आता शि;सेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणतात…

दरम्यान, या संदर्भात दिपाली सय्यद यांनी ट्विट केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा; अमृता फडणवीसांची मागणी

…तर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला मतदान केलं असतं; खासदार नवनीत राणांचा धक्कादायक दावा

औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर गुडघे टेकून काय मिळालं? मनसेचा शिवसेनेला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here