Home महत्वाच्या बातम्या …आणि शिंदें सरकार कोसळेल; नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

…आणि शिंदें सरकार कोसळेल; नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सर्वोच्च न्यायालय उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान मोदी, अमित शहांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांची, चित्रा वाघ यांनी काढली लायकी, म्हणाल्या…

ज्यावेळी सुप्रीम कोर्टात हे प्रकरण होते, त्यावेळचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आपल्या वकीलालाही सुप्रीम कोर्टात पाठविले होते. त्यांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र सादर केले होते की सुप्रिम कोर्टाने याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे आता सुप्रिम कोर्टात हा चेंडू असून तो निकाल उद्या येणार आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

दरम्यान, शेड्यूल 10 प्रमाणे हा निकाल येईल येईल आणि सर्व ते 16 आमदार अपात्र होतील. आणि शिंदेंचे सरकार कोसळेल, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

 सत्तासंघर्षाच्या निकालाआधी मुख्यमंत्री शिंदे राजीनामा देणार?; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्ट विधान, म्हणाले…

“कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का, एक्झिट पोलनुसार, काँग्रेसची किती जागांवर मुसंडी?”

“एकनाथ शिंदे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री”