“शिंदेंनंतर आता मनसेकडून ठाकरे गटाला मोठं खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला मनसेचा भगवा झेंडा”

0
1066

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता मनसेची ताकद आणखी वाढणार आहे.

आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आता मनसेनं आज शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत मोठं खिंडार पाडलं आहे. मुंबईच्या दिंडोशी विधानसभा भागातील शिवसेना ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मनसेचा झेंडा हाती घेतला. मनसेचे दिंडोशी विभाग अध्यक्ष भास्कर परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

हे ही वाचा : ” ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा भाजपला नाही, तर…”

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे 3 उपशाखा प्रमुख आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी आज मनसेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थ या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

महत्त्वाच्या घडामोडी –

” ‘या’ ठिकाणी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, शरद पवार म्हणाले, आमचा पाठिंबा भाजपला नाही, तर…”

मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, वसंत मोरेंकडून संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

“महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?; होळीच्या दिवशीच फडणवीसांची, ठाकरेंना साद, पुन्हा एकत्र येणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here