Home महाराष्ट्र “महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?; होळीच्या दिवशीच फडणवीसांची, ठाकरेंना साद, पुन्हा एकत्र येणार?”

“महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट?; होळीच्या दिवशीच फडणवीसांची, ठाकरेंना साद, पुन्हा एकत्र येणार?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलटफेर बघायला मिळत आहेत, पण आता पुन्हा एकदा राज्याचं राजकारण नवीन वळणावर आलं आहे. कारण आज होळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी ठाकरेंच्या पक्षाबाबत सूचक विधान केलं आहे.

राजकारणामध्ये सर्व विरोधकांना माफ केलं आहे. झालं गेलं सगळं विसरून जा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. तसेच आमच्या मित्रांना कुणीतरी भांग पाजला होता, असं फडणवीस म्हणाले. त्यामुळे विरोधकांनी असा नशा करण्यापेक्षा आता चांगली कामे करावीत, असा सल्ला फडणवीसांनी यावेळी दिला. ते धुळवडीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

हे ही वाचा : अशोक चव्हाणांच्या गळ्यात भगवा शेला, चर्चांवर आता चव्हाणांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

दरम्यान, एकेकाळी आपण बदल्याची भाषा केली होती, पण आता सर्व वैर होळीच्या आगीमध्ये स्वाहा केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा; ‘या’ खासदाराचं मोठं विधान”

चेंजिंग रूममधील व्हायरल व्हिडिओनंतर, गाैतमी पाटील पहिल्यादांच आली समोर, म्हणाली…

“कोकणात उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार?; ‘हा’ मोठा हाती बांधणार शिवबंधन”