“पाकिस्तानविरूद्ध झालेल्या भारताच्या पराभवानंतर सांगलीत क्रिकेटप्रेमींनी टी.व्ही. फोडला; पहा फोटो”

0
362

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : टी20 विश्वचषक 2021 स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना झाला या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सने विजय मिळवला. यानंतर संतप्त क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे.

 

भारतीय संघाच्या झालेल्या दारूण पराभवामुळे संतप्त क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांनी रस्त्यावर टीव्ही आणून फोडून टाकला आहे. सांगलीच्या इस्लामपूर मधील पाटील गल्लीत हा प्रकार घडला आहे. याची चर्चा सर्वत्र होत आहे.

हे ही वाचा : सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

दरम्यान, या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 17.5 षटकात पूर्ण केले. आणि भारताचा एकतर्फी पराभव करत वनडे आणि टी20 विश्वचषकातील  भारताविरुद्धचा पहिलाच विजय नोंदवला.

महत्वाच्या घडामोडी – 

रोज ‘लवंग’ चे सेवन करा होतील हे फायदे!

पाकिस्तानचा दणदणीत विजय; विश्वचषकात पहिल्यांदाच भारतावर केली मात

संजय राऊतांना भाजप नावाची कावीळ झालीये; प्रवीण दरेकरांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here