सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

0
338

मुंबई :  सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”, असं म्हणत भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशनचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यांनी राज्य सरकारवर टीका केली.

हे ही वाचा : रोज ‘लवंग’ चे सेवन करा होतील हे फायदे!

“आमदार म्हणू दोन वर्षी केलेली कामे जनतेसमोर ठेवण्यात येत आहे. जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात महराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची देखील नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, “स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा हा प्रकार सध्या सुरु आहे. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की थांबले पाहिजे आता, राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरु आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

पाकिस्तानचा दणदणीत विजय; विश्वचषकात पहिल्यांदाच भारतावर केली मात

संजय राऊतांना भाजप नावाची कावीळ झालीये; प्रवीण दरेकरांचा टोला

सत्तेसाठी काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी मोठ्या बाता करू नये’; भातखळकरांची संजय राऊतांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here