Home महाराष्ट्र लोकशाही मान्य नसलेला पक्ष म्हणजे भाजप; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

लोकशाही मान्य नसलेला पक्ष म्हणजे भाजप; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजप म्हणजे खोटारडी व्यवस्था, लोकशाही मान्य नसलेला आणि लोकांना गरीब ठेवणारा पक्ष म्हणजे भाजप, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : समीर वानखेडे प्रकरणावर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे बोलल्या, म्हणाल्या, लोकांच्या घरात घुसून बायका पोरांवर…

मी मोदींसारखा खोटारडा माणूस नाही. कारण मोदींनी सांगितले होते की, सैनिकांचे ड्रेस सोलापुरात शिवतो, मात्र आता सरकारने सैनिकच ठेवले नाहीत त्यांचे खासगीकरण केले, असा घणाघात ही नाना पटोले यांनी मोदींवर केला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“निवडणुकीला आम्ही नाही तर भाजप घाबरते”

“सोलापूरमध्ये काँग्रेसचा भाजपला दणका, ‘या’ नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश”

…म्हणून शिवसेना-भाजप युती राहिली नाही; महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचं मोठं विधान