Home महाराष्ट्र “जो पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही”

“जो पर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही”

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेण्यात येईल असा इशारा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

जगामध्ये उद्धव ठाकरेंसारखा विद्वान माणूस नसेल. जो पर्यंत ते मुख्खमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि ते कोरोना जाऊ देणार नाहीत. कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महारष्ट्रात पसरतो कारण मुख्खमंत्र्यांनाच घरीच बसायला आवडत, असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

दरम्यान, या संदर्भात निलेश राणेंनी ट्वीट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आमच्या जिल्हयात ‘सामना’ येतचं नाही, त्यामुळे…; गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेला टोला

…अन्यथा कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवरही बंदी घालू- सतेज पाटील

“काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्की लागला आहे”

“मध्यप्रदेश हादरलं! भाजपच्या पदाधिकाऱ्यासह चाैघांनी 20 वर्षाच्या तरूणीवर केला बलात्कार”