रंगभूमीवरील ‘नटसम्राट’ हरपला ; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन

0
252

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालंय. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

विक्रम गोखले यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालंय.

हे ही वाचा : हिला आवर घाला नाहीतर…; गाैतमी पाटीलच्या ‘त्या’ डान्सवर मनसे आक्रमक

दरम्यान, गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत होते. विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला.

महत्त्वाच्या घडामोडी –

 उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या इशाऱ्यानंतर, खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

“राष्ट्रवादीला मोठा धक्का; शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सोडली, पक्षाची साथ”

…तर महाराष्ट्र बंद पाडू; उद्धव ठाकरेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here