“अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा”

0
481

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्याला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘याला केमिकल लोचा झाला आहे’, असा टोला लगावला होता. यावर आता मनसेचे संदीप देशपांडे एक सूचक ट्विट् करत शिवसेनेला उत्तर दिलं आहे.

बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरेचं पुढे नेणार आहेत, असा दावा करत ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा’, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या वडील चोरायला निघाले म्हणणाऱ्या टीकेला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

बाळासाहेबांच्या विचारावर कोणाचाही मालकी हक्क नाही. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या पक्षाला विरोध केला त्यांच्यासोबतच तुम्ही गेला. यानंतरही बाळासाहेबांचे विचार तुम्ही आचरणात आणले का? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा राज ठाकरेही त्याला कारणीभूत होते; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा आरोप

एकनाथ शिंदेंनी माझा कायम सन्मानच केला; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्या कडून कौतुक

‘राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार, फक्त…; अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here