Home महत्वाच्या बातम्या शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा राज ठाकरेही त्याला कारणीभूत होते; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा...

शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा राज ठाकरेही त्याला कारणीभूत होते; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखातीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याला शिवसेना  नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांचे मोठे बंधू आहेत. तेव्हा त्यांच्याबद्दल अशी टीका करणे योग्य नाही. शिवसेना जेव्हा फुटली होती तेव्हा राज ठाकरे हेदेखील त्याला कारणीभूत होते, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे,

हे ही वाचा :  एकनाथ शिंदेंनी माझा कायम सन्मानच केला; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्या कडून कौतुक

दरम्यान, त्यावेळी ते औरंगाबादेत आले असताना त्यांचा मलाही फोन आला होता. मी त्यांना असं का केलं हे विचारलं होतं. तेव्हा त्यांनी मला मी तुम्हाला माझ्याकडे बोलवत नाही, पण माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही रोखू नका, असं म्हटलं होतं, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार, फक्त…; अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचं निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

“आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; विरारमधील शिवसैनिकांचा महादेवाला रक्ताचा अभिषेक”