कुठल्या पक्षाकडून निवडणुक लढणार? वसंत मोरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

0
181

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे | काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता वसंत मोरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ऑलरेडी मी लंगोट लावलेलं आहे. मी लंगोट लावून मैदानात उतरलो आहे. फक्त आता मला कोणत्या दिशेने कोणता डाव टाकायचा ते मी थोड्या दिवसांत ठरवेल. मला शंभर टक्के भाजपला चितपट करायचं आहे”, अशी भूमिका वसंत मोरे यांनी मांडली.

“पुण्यात महाविकास आघाडीकडून मला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे”, असं वसंत मोरे यांनी यावेळी म्हटलं आहे

ही बातमी पण वाचा : एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याने सोडली उध्दव ठाकरेंची साथ

कदाचित महाविकास आघाडीच्या दुसऱ्या यादीत पुण्याचं नाव असेल. महाविकास आघाडीचं आताचं वातावरण पुणेच नाही, तर पूर्ण महाराष्ट्रात आहे. मला वाटतं की महाविकास आघाडी जिंकून येऊ शकते”, असंही वसंत मोरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

एकनाथ खडसे काही दिवसांनी भाजपमध्ये जातील; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

अजित पवारांना मोठा धक्का; लंकेंनंतर आता ‘हा’ बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

‘या’ नेत्यावर 17 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here