धनंजय मुंडे म्हणाले, आमच्यात आता बहिण-भावाचं नातं राहिलं नाही, आता पंकजा मुंडेंचा पलटवार, म्हणाल्या…

0
311

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे दोघे एकमेकांवर जोरदार टीका करत असतात. त्यांच्यातले काही भावनिक क्षण उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. मात्र आता आमच्यात भाऊ बहिणीचे नाते राहिले नाही, असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. यावर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रक्ताची नाती कधीच संपत नसतात. मी कुणाशीही वैर बाळगत नाही. माझा कुणीही राजकीय शत्रु नाही. मी संबंधित व्यक्तींच्या विचारांसोबत राजकीय तुलना करत असते, असं पंकजा मुंडे म्हणाले. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

हे ही वाचा : अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची बाजू, म्हणाले…

दरम्यान, आमच्यात भाऊ-बहिणीचे नाते राहिले नाही. आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नाते संबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले. नातेसंबंध आधी होते. पंकजा यांनी आत्मपरीक्षण करावे. असं धनंजय मुंडे म्हणाले होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आमच्यात आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंना पुन्हा सत्तेत बसवणारच; शिवसेनेत प्रवेश करताच ‘या’ नेत्याने केला निर्धार

शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here