Home पुणे अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची बाजू, म्हणाले…

अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची बाजू, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्यभर दौरे सुरु केले आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्यांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्रकरांनी  प्रश्न विचारला. त्यावर पवार यांनी राज ठाकरेंची बाजू घेतल्याचं पाहायला मिळाले.

हे ही वाचा : आमच्यात आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलं नाही; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

विरोधीपक्ष नेत्यांनी दौरे काढणे हा त्यांचा अधिकार आहे. राज ठाकरे यांनी दौरे काढले तर तुम्हाला काय त्रास होतो. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला राज्यात दौरे काढण्याचा अधिकार आहे. मतदारांना ज्याची भूमिका पटेल, त्याच्या पाठिशी लोक उभे राहतील, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंना पुन्हा सत्तेत बसवणारच; शिवसेनेत प्रवेश करताच ‘या’ नेत्याने केला निर्धार

शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदेंकडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव आला होता; ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

“जोपर्यंत निष्ठावान शिवसैनिक, तोपर्यंत शिवसेनेला काही होणार नाही”