“भाजपची मोठी खेळी; काँग्रेसनं निलंबित केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

0
384

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

डेहराडून : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपनं काँग्रेसनं निलंबित केलेल्या नेत्याला आपल्या पक्षात समाविष्ट करून घेतलं.

उत्तराखंड काँग्रेसने आज एक मोठा निर्णय घेत माजी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्येय यांना पक्षातून निलंबित केलं. मात्र हकालपट्टीच्या 2 तासांतच भाजपने मोठा डाव टाकत उपाध्येय यांना पक्षात समाविष्ट करून घेतलं.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

दरम्यान, किशोर उपाध्येय यांना भाजपकडून आगामी विधानसभा निवडणूकीत उमेद्वारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर; गिरीश महाजनांचा टोला

“हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित”; सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारवर टीका

सुप्रीम कोर्टाने नितेश राणेंचा जामीन नाकारला; राणे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here