Home महाराष्ट्र माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा; सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा; सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या मंत्रालयातील त्या फोटोवरून चर्चेत आलेत.  किरीट सोमय्यांना बजावल्यावरू सोमय्या आक्रमक झाले. यानंतर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मी प्रताप सरनाईकांची फाईल बघायला मंत्रालयात गेलो, प्रताप सरनाईकांनी चोरी, लबाडीने बांधकाम केलं, त्यांना दंड माफ केला, ती फाईल बघायला मी चौथ्या मजल्यावर गेलो होतो, असं सोमय्या सांगत सरनाईकांना आत येण्यासाठी मुभा कशी दिली गेली? असा सवाल सोमय्या यांनी यावेळी केला आहे.

हे ही वाचा : “भाजपची मोठी खेळी; काँग्रेसनं निलंबित केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

मंत्रालयात माझा फोटो काढण्यासाठी जो माणूस आला होता, उद्धव ठाकरेंचा माणूस होता, असा दावा करत मी वाट पाहतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना चॅलेंज, हिंमत असेल तर माझ्याविरोधात गुन्हा दाखल करा, असं आव्हान किरीट सोमय्यांनी यावेळी दिलंय.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीचा भाजपला दणका, ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

राज्य सरकार म्हणजे एक आंधळा, एक बहिरा, एक मुका असे गांधीजींचे तीन बंदर; गिरीश महाजनांचा टोला

“हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित”; सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारवर टीका