“पंढरपूर-मुंबई आज मराठा आक्रोश मोर्चा”

0
165

पंढरपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज शनिवार दि.07 नोव्हेंबर रोजी श्री.विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीपासून दर्शन घेऊन पायी दिंडी-आक्रोश मोर्चा मंत्रालय मुंबईकडे मार्गस्थ होत आहे.

या आक्रोश मोर्चाला हाणून पाडण्यासाठी प्रशासनाने मंदिर परिसरात संचारबंदी आदेश लागू केला असून पंढरपूरमध्ये जमावबंदी आदेश लागू केले आहेत. पंढरपूर येथून मराठा समाजाचा पायी दिंडी-आक्रोश मोर्चा मंत्रालय मुंबईकडे निघणार आहे. त्यामुळे या आक्रोश मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या मोर्चाच्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये गर्दी होऊ नये म्हणून मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गावर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

… हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशा; अर्णब प्रकरणावरून शिवसेनेची भाजपवर टीका

बेंगलोरचं विजेतेपदाचं स्वप्न पुन्हा भंगलं; रंगतदार सामन्यात हैदराबादचा 6 गडी राखून विजयी

सरकारनं पुढे येऊन चर्चा करावी, मी मदत करण्यास तयार- नितेश राणे

आदित्य ठाकरे आपण लपूनछपून उत्तर देण्यापेक्षा थेट चर्चेला या- आशिष शेलार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here