पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो- बाळासाहेब थोरात

0
166

सांगली : पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सांगलीत झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात ते बोलत होते.

भाजपला शेतकऱ्यांची जिरवायची आहे त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येत आहे. पाकिस्तानपेक्षा भाजपला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो, असं म्हणत थोरातांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, दुधाची भुकटीही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरीही मोदी सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेतं. तसेच दुधाचे भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे., असं म्हणत थोरातांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अभिनेत्री अमृता रावने मुलाच्या पहिल्या फोटोसोबत शेअर केलं त्याचं नाव”

तुमच्यात दम असेल तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांना खुलं आव्हान

कराल काय स्वतःला अटक??? न्ह्या स्वतःला फरफटत; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नारायण राणेंची 2024 साली हद्दपारी निश्चित; शिवसेनंचं राणेंना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here