“ठाकरे गटाला दिलासा, भाजपमधील ‘हा’ मोठा नेता पुन्हा ठाकरेंकडे घरवापसी करणार”

0
289

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : मागच्यावर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत 40 आमदारांसह बंड करत भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. राज्यात सत्तेवर असल्यामुळे शिंदे गटात सध्या मोठ्या प्रमाणात जोरदार इनकमिंग सुरु आहे. तर ठाकरे गटातून आऊटगोईंगही सुरु आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाला दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. अहमदनगरचा एक मोठा नेता पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : “ब्रेकींन न्यूज! आयुष्यमान भारतसह, मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा; कॅगच्या अहवालाने खळबळ”

शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची ठाकरे गटात घरवापसी होणार आहे. भाजपमध्ये असलेले वाकचौरे ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. 23 तारखेला ते ठाकरे गटात प्रवेश करतील. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“बाॅम्ब घेऊन तयार रहा, आलेल्या लोक प्रतिनिधींवर बाॅम्ब हल्ला करा; ‘या’ माजी आमदाराचा अजब सल्ला”

मोठी बातमी! मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार उचलणार ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

निवडणूक आयोगाची शरद पवार-अजित पवार गटाला नोटीस; राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here