नाशिकमध्ये राजकीय भूकंप होणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यासह 11 माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये

0
314

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. अशातच नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हे ही वाचा : सिकंदर रजा, शाहरूख खानची मॅच विनिंग खेळी, पंजाबचा लखनाैवर 2 विकेट्सने विजय

दरम्यान, मोरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मोरे भाजपमध्ये आल्यास नाशिकच्या राजकारणात फार मोठे बदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या नेत्याचं अजित पवारांबद्दल मोठं विधान, म्हणाले…

“मोठी बातमी! राहुल गांधी, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेणार भेट”

मनसेला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here