“मविआला मोठा धक्का, कालच्या सभेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

0
188

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात काल महाविकास आघाडीची एकत्रित सभा पार पडली. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तर सभेच्या दिवशी मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.

सभेच्या दुसऱ्या दिवशी धाराशिव येथील एकूण 17 पैकी 11 नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.

ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! लोकसभेपूर्वीच काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप?; अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिव मधील काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राष्ट्रवादीच्या लक्ष्मण मनोहर कापसे, सुधीर मुरलीधर भवर, महेश मिठू पुरी, उत्रेश्वर बळीराम चोंदे, माजी नगरसेवक मुख्तार बागवान, निलेश शिवराज होनराव, कांतीलाल मोहनलाल बागरेचा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी 

भाजपचा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

सुषमा अंधारे आक्रमक; संजय शिरसाट यांच्याविरोधात ठोकला ‘इतके’ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

शिवसेना ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसली आहे, ते शोभते का?; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here