मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंचं, देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं विधान, म्हणाले…

0
434

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक वक्तव्य केलं. या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत, हे बहुदा एकनाथ शिंदे विसरले असावेत, असं वक्तव्य त्यांनी केलं.

हे ही वाचा : “राज ठाकरेंनी संधी दिली, तर पुन्हा जोमाने काम करणार; हकालपट्टीनंतर ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण”

एका भाषणात सुरुवातीला उल्लेख करताना एकनाथ शिंदे यांनी ‘ राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी.. असा उल्लेख केला. त्यानंतर शिंदें यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गोरेगाव येथील कोकण महोत्सवादरम्यान एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं

महत्त्वाच्या घडामोडी –

… तर 48 तासात मला कर्नाटकला जावं लागेल; शरद पवारांचा सरकारला इशारा

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड; महाराष्ट्रात मनसे आक्रमक

महाराष्ट्रातील सत्ता एकदा माझ्या हातात द्या, अन्…; राज ठाकरेंचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here