उद्धव ठाकरेंना भाजपाचा धक्का; ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश

0
416

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत ठाकरेंना धक्का दिला. आता भाजपानेही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला.

मीरा भाइंदर महापालिकेतीलव चार माजी नगरसेवकांनी शुक्रवारी  भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यात ठाकरे गटाचे तीन तर काँग्रेसच्या एका नगरसेकाचा समावेश आहे.

हे ही वाचा : राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो; अमित ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

ठाकरे गटातील माजी नगरसेविका दीप्ती भट, अनिता पाटील आणि कुसुम गुप्ता तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक नरेश पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अंधेरी पूर्व निवडणूकीत वंचितचा पाठिंबा कुणाला?; शिवसेना की भाजप?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

“सुषमा अंधारेंनंतर आणखी एक आंबेडकर चळवळीचा नेता ठाकरे गटात; मातोश्रीवर हाती बांधलं शिववंधन”

मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here