शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

0
1108

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. अशातच आता शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा :  मंत्री पदाची धुरा तुमच्या खांद्यावर असणार का?; पत्रकारांचा सवाल, शहाजी बापू म्हणतात…

भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य धीरज ठाकूर यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकूर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

ठाकूर यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिवबंधन हाती बांधलं आसून उल्हासनगर शहरात पक्षसंघटना बळकटीसाठी काम करणार असल्याचं धीरज ठाकूर यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 1996 च्या युति सरकार मध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण…; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा गौप्यस्फोट

शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांनी जोर धरला असता, मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, म्हणाले…

उद्धव ठाकरे घाबरू नका, गद्दारांना जशास तसं उत्तर द्या; अजित पवारांकडून ठाकरेंना संघर्षाचा दाखला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here