“सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

0
420

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे.  अशातच आता सिंधुदुर्गात शिवसेनेनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : शिवसेना कुणाची? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे गावडेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज ठाकरे शिवसेनेतून का बाहेर पडले?; स्वत; राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

“आउटगोईंगचं सत्र सूरू असतानाच, अहमदनगरमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, 100 हून अधिक जणांनी हाती बांधलं शिवबंधन”

एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रूपये कुठून आले?; आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here