Home महाराष्ट्र “आउटगोईंगचं सत्र सूरू असतानाच, अहमदनगरमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, 100 हून अधिक जणांनी...

“आउटगोईंगचं सत्र सूरू असतानाच, अहमदनगरमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, 100 हून अधिक जणांनी हाती बांधलं शिवबंधन”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. असं असतानाच मात्र शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांना आव्हान उभे करण्यासाठी शिवसेनेत आता दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे.

राज्यात शिंदे गटात सामील होण्याची एकीकडे स्पर्धा सुरू असताना श्रीरामपुरात मात्र या उलट चित्र निर्माण झालं आहे. शहर प्रमुख सचिन बडदे यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक जणांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.

हे ही वाचा : एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रूपये कुठून आले?; आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

दरम्यान, तसेच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शेकडो शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

जुन्नरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार; ‘या’ नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर…; कोल्हापूरात खासदार धैर्यशील मानेंविराधोत शिवसैनिक आक्रमक

…तर आज उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर ही वेळच आली नसती; शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटलांची टीका